sanvidhansspune@gmail.com

  WELCOME TO संविधान सन्मान समिती पुणे

WELCOME TO संविधान सन्मान समिती पुणे
WELCOME TO संविधान सन्मान समिती पुणे
WELCOME TO संविधान सन्मान समिती पुणे
previous arrow
next arrow
Slider

  अभिमान आम्हाला संविधानाचा... समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्वाचा...

संविधान सन्मान समिती च्या माध्यमातून भारतीय संविधानाने नागरीकांना प्रदान केलेले अधिकार व कर्तव्य याची जाणीव करून देण्यासाठी गेली २ वर्षापासून विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. संविधान सन्मान समितीचे हे तिसरे वर्ष असून विविध राष्ट्रीय, प्रादेशिक राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक संस्थामध्ये प्रभावीपणे कार्य करणा-या कार्यकर्त्यांचा मोठा संच एकत्रितपणे निष्ठेने समितीमध्ये काम करीत आहे.

भारतीय संविधानाचे असलेले महत्व आणि संविधानाने प्रदान केलेल्या अधिकारांबाबत आणि नागरिकांकडून संविधानाला अपेक्षीत असलेल्या कर्तव्याबाबत समाजात जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रम समिती आयोजित करते.

समितीला देशातील सर्व जनतेच्या सहभागाची आणि सहकार्याची अपेक्षा आहे.

धन्यवाद! जय भारत जय संविधान

धन्यवाद! जय भारत जय संविधान



Facebook