sanvidhansspune@gmail.com
« 1 of 2 »

November 2018

महाराष्ट्र ऍथलेटिक संघाचे अध्यक्ष अभय छाजेड

यांच्या हस्ते दौड मधील सहभागी स्पर्धकांना गौरविण्यात आले.

पुरुष गटात

रविकुमार महतो, स्वामीनाथ आसवले,अब्दुल कुरैशी,प्रेम कांबले, शब्बीर मंसूरी, दीपक शुक्ला, मोबिन शेख, सुदेश कदम, अशोक जाधव, रतन वोदरे, अक्षय कांबळे, भूषण बांगरे, स्वस्तिक कसबे, अजय ठाकूर, बबन वाघचोरे

महिला गटात

रसिका पवार, प्रतीक्षा खरात, रइसा चम्बूर, सोनाली कोकाटे, श्रध्दा मांजरे

अपंग गटात

बबन बोराडे

यांना सन्मानित करण्यात आले.

Facebook